२५ नोव्हेंबर २०२५ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा भरवली जाणार आहे. २०२३ मध्ये झालेल्या महासभेच्या वेळी शिवाजी पार्क तुडुंब भरले होते. लाखो लोकांनी संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी एकदिलाने हाक दिली होती. त्या ऐतिहासिक गर्दीच्या साक्षीने उभा राहिलेला शिवाजी पार्क यंदा पुन्हा …
Read More »शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना ठाकरे बंधू आक्रमक, समाजकंटकांना अटक करण्याची मागणी
दादर पश्चिममधील छ. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या स्मारकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी घडला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीदिनी ही घटना घातल्याने एकच खळबळ उडाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी यानंतर पाहणी घटना स्थळाची पाहणी करून आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, समाजकंटकांना शोधून २४ तासाच्या आत कठोर …
Read More »मुंबईत १०६ ठिकाणी शिव आरती व शिव जल्लोष छत्रपती शिवाजी पार्कवर साजरा झाला जल्लोष
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन मिळाल्या बद्दलचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या मुंबई भाजपातर्फे मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती व शिव जल्लोष साजरा करण्यात आला. तर आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेले …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, हुतात्म्यांच्या बलिदानातील मुंबई गुजरातच्या… सत्तेत आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महारांजांचे मंदीर बांधणार
मला एका गोष्टींचे वैष्यम वाटत असून आमच्या विरोधात लढण्यासाठी चेल्या टपाट्यांचा आधार घेऊन त्यांना नेते म्हणून स्थान देत मोदी-शाह यांना आमच्याशी लढावे लागत आहे. पण मी १०६ हुतात्म्यांचे बलिदान देऊन मिळवलेली मुंबई कोणत्याही परिस्थितीत गुजरातच्या मोदी शाह यांच्या अदानीला मिळू देणार नाही असा निर्धार वजा इशारा शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …
Read More »राज्यपाल बैस म्हणाले, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी, विकसित महाराष्ट्र…
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी …
Read More »‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’ जावेद अख्तर यांचं सूचक विधान
दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं. दादरच्या शिवाजी पार्क येथे या सोहळ्याचं आयोजन …
Read More »ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच, तर शिंदे गटाचा ? दसरा मेळाव्या आडून पुनर्मिलनाची शक्यता
परंपरागत शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर पार पडत आला आहे. मात्र गतवर्षी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी वेगळी चूल मांडली. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदाच्यावर्षीही उद्धव ठाकरे यांच्याकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली असतानाही पुन्हा …
Read More »
Marathi e-Batmya