Tag Archives: शेअर मार्केट

दिवाळी सणाचा कालावधी असतानाही बाजारात कमी वेगाने उलाढाल हेलिअस कॅपिटलचे समीर अरोरा यांचा दावा

भारतीय बाजारपेठेतील युफोरिया थंडावल्याचे दिसत आहे आणि सध्याच्या कमाईच्या हंगामात सणासुदीचा उत्साह दिसत नाही, असे Helios Capital चे संस्थापक समीर अरोरा यांनी सांगितले. अरोरा यांनी ‘स्पेशल मार्केट मास्टर्स’ एपिसोडमध्ये मार्केटमधील त्यांच्या आवडत्या क्षेत्राबद्दल, अलीकडील बाजारातील हालचाली आणि बरेच काही याबद्दल बोलले. अरोरा म्हणाले की, दिवाळीच्या आधी या कमाईच्या हंगामात सणासुदीचा …

Read More »

शेअर बाजार निर्देशांक ७३९ अंकाने घसरला तर निफ्टीने २७० ने घसरला मायक्रोसॉफ्ट आउटेजचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम

Share Market

शेअर बाजार निर्देशांक शुक्रवारी त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून घसरला. विश्लेषकांनी शुक्रवारच्या बाजारातील घसरणीचे श्रेय जागतिक बाजारातील सुधारणांदरम्यान नफा-वुकतीला दिले. आज सेन्सेक्स ७३९ अंकांनी घसरून ८०,६०४ वर आणि निफ्टी २७० अंकांनी घसरून २४,५३० वर बंद झाला. आदल्या दिवशी, सेन्सेक्सने ८१,५८७ चा विक्रमी उच्चांक गाठला आणि निफ्टीने २४,८५४ चा सर्वकालीन उच्चांक गाठला. जिओजित …

Read More »

हुडकोच्या शेअर्सच्या दरात १५१ टक्क्यांनी वाढ ३७२ रूपये प्रति दरावर पोहोचला

हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात हुडकोच्या समभागांनी गुरुवारी ८.६० टक्क्यांनी झेप घेऊन ३२७.८० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. शेअर अखेर ७.६५ टक्क्यांनी वाढून ३२४.९५ रुपयांवर स्थिरावला. या किमतीवर, मल्टीबॅगर PSU स्टॉक २०२४ मध्ये आतापर्यंत १५१.६१ टक्क्यांनी वाढला आहे. आज बीएसईमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार झाला. दोन आठवड्यांच्या सरासरी १२.८१ लाख …

Read More »

राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी …

Read More »

हर्ष गोयंका यांचा इशारा, हर्षद मेहता, केतन पारेख यांच्या काळातील गैरव्यवहाराचे युग पुन्हा…. शेअरबाजारातील तेजीच्या निमित्ताने दिला इशारा

आरपीजी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांना भीती वाटते की, हर्षद मेहता/केतन पारेख घटनांची आठवण करून देणारे गैरव्यवहारांचे युग शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान पुन्हा उदयास येत आहे. कोलकात्यात ही समस्या अधिक दिसून येत असल्याचे आरपीजी ग्रुपच्या अध्यक्षांना वाटते. गोयंका यांनी सेबी आणि अर्थ मंत्रालयाने पाऊल उचलून चौकशी करण्याचे आवाहन केले. “वाढत्या …

Read More »

शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. …

Read More »

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५ लाख कोटींची वाढ

भारतीय शेअर बाजार सोमवारी ६ नोव्हेंबरला सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सने ५९५ अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी १९,४०० च्या जवळ पोहोचला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज ३.६९ लाख रुपयांची वाढ झाली आहे. मजबूत जागतिक संकेतांनीही आज बाजाराच्या वाढीला पाठिंबा दिला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही जोरदार खरेदी दिसून …

Read More »

बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला. सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, …

Read More »

दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात या ६ शेअर्सने केले मालामाल १० वर्षांचा विक्रम

भारतीय शेअर बाजारासाठी ऑक्‍टोबर महिना चांगला मानला जातो. मागील दहा वर्षात ऑक्टोबर महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठा परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील निफ्टीचा सरासरी परतावा २.९ टक्के आहे. याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अनेक शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या १० वर्षांपासून ऑक्टोबर महिन्यात चांगली कमाई करत …

Read More »

या आठवड्यात २६० शेअर्स देणार लाभांश, पहा यादी आठवड्यातील तीन दिवस लाभांश देणार या कंपन्या

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा कमाईची संधी देणारा ठरणार आहे. सोमवार १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या आठवड्यात तब्बल २६० शेअर्सकडून लाभांश मिळणार आहे. हे शेअर्स एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करणार आहेत. त्यामुळे लाभांश शेअर्समधून गुंतवणूकदारांना मोठी कमाई होईल. या शेअर्सकडून लाभांश १८ सप्टेंबर एबीसी इंडिया, ऐम्को पेस्टिसाइड्स लिमिटेड, एमी ऑर्गेनिक्स लिमिटेड, एपीएम …

Read More »