सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक आणि मालमत्ता जप्त करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकारांना कायम ठेवणाऱ्या २०२२ च्या निकालाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे का हे ठरवण्यासाठी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाची पुनर्रचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयालचे न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांचे पुनर्गठित खंडपीठ २०२२ च्या निकालाचा …
Read More »ED ची अमेरिकन मिलिनियर नेविल रॉय सिंघम यांना नवी नोटीस न्युज क्लिक प्रकरणी ED कडून नोटीस जारी
न्युज क्लिक या संकेतस्थळाला परदेशातून फडींग होत असल्याच्या संशय होता. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील न्युज क्लिक या संकेतस्थळाच्या कार्यालयावर आणि संकेतस्थळाशी संबधित व्यक्तींच्या घरांवर सीबीआय ने धाडी टाकत कॉम्प्युटर, हार्ड डिस्क यासह अनेक गोष्टी ताब्यात घेतल्या. न्युज क्लिक या संकेतस्थळाला श्रीलंकेन वंशाचे आणि आता चीनच्या शांघाईत स्थाईक झालेले नेविल रॉय …
Read More »
Marathi e-Batmya