Tag Archives: सत्ता स्थापन

सत्ता स्थापनेच्या निमंत्रणानंतर महायुतीच्या नेत्यांचे पत्रकार परिषदेत एकमेकांना चिमटे अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांना चिमटा तर एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना धक्का

राज्यात सत्ता स्थापनेचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केल्यानंतर अखेर राज्यात महायुतीचे सरकार स्थानापन्न होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महायुतीच्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत एकमेकांना चिमटे आणि धक्के दिले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी राहिलेले एकनाथ शिंदे हे उद्याच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे …

Read More »

मतमोजणीचा दिवसः महायुती-महाविकास आघाडीकडून अपक्षांशी वाढला संपर्क महाविकास आघाडीला काटावर, महायुती बहुमतापासून दूर

राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडत आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर अनेक खाजगी कंपन्यांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहिर करत राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांचे अंदाज वर्तविले आहे. यापैकी एखादं-दुसरा अपवाद वगळता बहुतांष एक्झिट पोल जाहिर करणाऱ्यांनी महायुतीच्या बाजूनं विधानसभेतील बहुमताचा आकडा टाकला …

Read More »