Tag Archives: सिडनेहॅम

मुंबई पुण्यात शिक्षण घेतलेल्या प्रिया नायर एचयूएलच्या बनल्या सीईओ ऑगस्ट महिन्यापासून व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून पदभार स्विकारणार

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने घोषणा केली आहे की प्रिया नायर १ ऑगस्ट २०२५ पासून व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. कंपनीच्या बोर्डाने पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. सध्या युनिलिव्हरमध्ये बिझनेस ग्रुप प्रेसिडेंट – ब्युटी अँड वेलबीइंग म्हणून काम करणाऱ्या नायर जागतिक बाजारपेठांमध्ये €१३ …

Read More »