भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी LIC ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना २०२४ सुरू केली आहे, ज्याचा उद्देश त्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आहे. त्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे. सरकारी किंवा खाजगी विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी या एलआयसी …
Read More »विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती
विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …
Read More »अनुसूचित जाती विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या …
Read More »
Marathi e-Batmya