Tag Archives: स्पर्धा आयोग

सीसीआयचा मेटा ला २३१.१४ दंडः मेटा कंपनीने केले अपील १६ जानेवारीला होणार पुढील सुणावनी

मेटा प्लॅटफॉर्म्स इंक (पूर्वीचे फेसबुक) ने सोमवारी नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनल (NCLAT) मध्ये भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याबद्दल टेक दिग्गजला ₹ २१३.१४ कोटी दंड ठोठावण्याच्या आदेशाविरुद्ध अपील केले. व्हॉट्सअॅप WhatsApp च्या २०२१ गोपनीयता धोरणाच्या अंमलबजावणीच्या निर्णयाविरोधात अपील केले. मेटा आणि व्हॉट्सॲपतर्फे अनुक्रमे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल …

Read More »