भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव …
Read More »२६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत
२४ सप्टेंबरला बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून २८ तारखेपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पाऊस परत सक्रिय होणार आहे, ज्यामुळे किमान ३० …
Read More »देशात चार वर्षातील सर्वाधिक पाऊसः शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी फायदेशीर २०२० नंतर ९३४.८ टक्के पाऊस
या हंगामात मान्सूनच्या पावसात लक्षणीय वाढ अनुभवली आहे, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ८% अधिक पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार देशात ९३४.८ मिमी पाऊस पडला आहे आणि दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) १०८% आहे. या हंगामात २०२० नंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद आहे आणि कृषी क्षेत्रासाठी आशादायक दृष्टीकोन सुनिश्चित केला आहे. आयएमडी …
Read More »हवामान विभागाचा इशारा, या जिल्ह्यांना पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा १९ ते २१ जुलै दरम्यान, यलो आणि रेड अलर्ट
मागील पाच दिवसात राज्यातील बहुतांष जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो आणि रेड अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. याही आठवड्यात नैऋत्य मौसमी वारे मान्सूनच्या अनुशंगाने राज्यासाठी सकारात्मक असल्याने या चालू आठवड्यातील चार दिवस राज्यातील बहुतांष जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. प्रामुख्याने राज्यातील ठाणे, मुंबई, पालघरला आज …
Read More »९ ते ११ तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाचा मध्य महाराष्ट्र आणि कोकणसाठी अंदाज
जूनचा महिना उजाडला असून आता राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचे संकेत भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजात व्यक्त केले. ९ आणि ११ जूनला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान खात्याने ऑंरेज अलर्ट जारी केला असून या हे तीन्ही दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाजही हवामान खात्यानेही जारी केला आहे. तसेच हवामान …
Read More »हवामान खात्याचा इशारा ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
पुढील २४ तासांत मुंबई, पुणे कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, दक्षिण कोकणातील …
Read More »हवामान खात्याचा इशाराः पाऊस राहणार महिनाभर मुंबई, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात कोसळण्याचा अंदाज
मागील ऑगस्टचा महिना जवळपास कोरडा राहिल्याने राज्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जन्माष्टमीपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबई कोकणसह मराठवाडा आणि विदर्भात जवळपास महिनाभर हजर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या कालावधीत अनेक जिल्ह्यांच्या तहानलेल्याना …
Read More »हवामान खात्याने दिला इशाराः या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे सह विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
महाराष्ट्राला आठवड्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अद्यापही पावसाचा जोर कायम असून पुढच्या २४ तासांत राज्यातील महत्त्वाच्या शहरांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. Active monsoon …
Read More »
Marathi e-Batmya