राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी …
Read More »राष्ट्रवादीतील राजकिय भूकंपात अजित पवार यांना ‘या’ नेत्यांनी दिली साथ मुख्यमंत्री शिंदेंकडील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील खात्यांचा भार हलका
राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार …
Read More »
Marathi e-Batmya