Tag Archives: २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

दिल्लीला जाण्यासाठी भिमनवार यांनी बैठक सोडली: २४ पासून आरटीओ कर्मचारी संपावर मागण्यांसाठी संघटना आक्रमक

राज्य सरकारने आरटीओतील रिक्त पदे आकृती बंध नुसार भरण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यासाठी शासन निर्णयही जारी केला. मात्र त्याच दोन वर्षे उलटून गेले तरी आकृती बंध नुसार रिक्त पदांची भरती तर सोडाच त्याची साधी जाहिरातही काढली नाही की, त्याबाबतची माहिती एमपीएसी अर्थात राज्य सेवा आयोगालाही कळविली नाही. त्यामुळे संतापलेल्या आरटी …

Read More »