Tag Archives: २८८ विधानसभा मतदारसंघ

भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातही हरियाणा पॅटर्नः दिवाळीनंतर जाहिर सभा राज्यात महायुतीच्या पुनरागमनासाठी १०० हून अधिक भाजपा नेत्यांची रॅली

नुकतेच हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोजक्याच जाहिर सभा घेतल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या चेहऱ्यामुळे भाजपाच्या ४०० जागांचा नारा उलटला. त्या धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा कमी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेच्या …

Read More »

२८८ मतदारसंघासाठी आजपर्यंत १०९०५ उमेदवारांचे अर्ज दाखल ७९९५ उमेदवारांचे १०९०५ नामनिर्देशन पत्र दाखल निवडणूक आयोगाची माहिती

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध …

Read More »

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम असा असणार

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. २२ ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोंबर असून, ३० ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत असेल. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी …

Read More »

राज्यातील काँग्रेसची पडझड रोखण्यासाठी २८८ विधानसभा मतदारसंघात २५२ निरिक्षक

आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्याचे काम सध्या भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यातच राज्यातील आणखी काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोराची राज्यातील राजकिय वर्तुळात सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून राज्यातील २५२ विधानसभा मतदारसंघ आणि ४८ लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत आणि गळती रोखण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील २५२ विधानसभा …

Read More »