Tag Archives: ३१ ऑक्टोंबरवरून १० डिसेंबरपर्यंतची तारीख वाढविली

सीबीडीटीने आयकर दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत केली वाढ ३१ ऑक्टोंबरवरून १० डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अंदाजपत्रक २०२५-२ साठीच्या प्रमुख उत्पन्न कराच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे कर ऑडिट प्रकरणांमध्ये अंदाजपत्रक २०२५-२६ साठी प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर वरून १० डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर आता, करदात्यांच्या मागणीनुसार, कर विभागाने ऑडिट अहवालाची अंतिम मुदत आणि विवरणपत्र …

Read More »