Tag Archives: ६३ हजार कोटींचा खरेदी करार

६३ हजार कोटींच्या विमान खरेदी करारावर भारत आणि फ्रान्सकडून सह्या २६ राफेल विमानांची खरेदी फ्रान्सकडून करणार

भारत आणि फ्रान्सने सोमवारी (२८ एप्रिल २०२५) सुमारे ₹६३,००० कोटी किमतीच्या २६ राफेल-एम लढाऊ विमानांसाठी आंतर-सरकारी करार (IGA) औपचारिकपणे केला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग, नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि भारतातील फ्रेंच राजदूत थोएरी माथू यांच्या उपस्थितीत नौसेना भवन येथे झालेल्या औपचारिक समारंभात हा करार झाला. आयजीए IGA …

Read More »

तब्बल ६३ हजार कोटींचा भारत फ्रान्स दरम्यान राफेल विमान खरेदीचा करार २७ एप्रिल रोजी भारतात होणार करारावर स्वाक्षऱ्या

भारत २८ एप्रिल रोजी फ्रान्ससोबत २६ राफेल मरीन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार करण्याची शक्यता असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले. जवळपास ६३,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा ऐतिहासिक करार फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केला जाईल, जे २७ एप्रिलच्या संध्याकाळी भारतात येणार आहेत आणि …

Read More »