Tag Archives: 10 Constituency of mumbai

मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, दोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी …

Read More »