दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री …
Read More »१० वी च्या परिक्षा निकालाची तारीख जाहिर २७ मे ला लागणार दहावीचा निकाल
काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी २० मे रोजी १२ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत परिक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना वावगं पाऊल न उचलम्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राज्यातील दहावी परिक्षेचा निकाल ७ दिवसानंतर लागणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार १० वी परिक्षेचा निकाल आता २७ मे …
Read More »अखेर १० वीचा निकाल उद्या; फेर तपासणी आणि पुर्नपरिक्षेच्याही तारखा जाहिर इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल १७ जून रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री …
Read More »दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: मिळणार सवलतीचे गुण शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मागील दोन वर्षांपासून कोविड कारणामुळे एकाही विद्यार्थाला क्रिडा स्पर्धेत किंवा खेळाचा आनंद घेता आला नाही. त्यामुळे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे क्रिडा गुण मिळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. गतवर्षी लेखी परिक्षा घेण्याऐवजी मुल्यांकन करत निकाल जाहीर करण्यात आला होता. परंतु यंदाच्यावर्षी विद्यार्थ्यांची ऑफलाईन परिक्षा …
Read More »अखेर १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच: मात्र विद्यार्थ्यांना या गोष्टींची सवलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि …
Read More »
Marathi e-Batmya