Tag Archives: 1st April

आज १ एप्रिलपासून आर्थिक व्यवहार करताना हे नियम ठेवा लक्षात ठेवा आयकराशी संबधित नियमात हे केले बदल

१ एप्रिल रोजी तुम्हाला आर्थिक आणि कर नियमांमध्ये काही मोठे बदल दिसतील. यातील बहुतेक बदल गेल्या काही महिन्यांत जाहीर करण्यात आले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अलिकडच्या अर्थसंकल्पात आयकराशी संबंधितआर् अनेक बदलांची घोषणा केली आणि ते १ एप्रिल २०२५ पासून लागू केले जातील. प्रमुख आर्थिक आणि कर बदलांमध्ये १२ लाख …

Read More »

युपीआयकडून १ एप्रिलपासून हे नवे नियम लागू आता दर आठवड्याला नंबर अपडेट करणे आवश्यक

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) १ एप्रिल २०२५ पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) क्रमांक-आधारित व्यवहारांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करत आहे. या नियामक बदलामुळे बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (PSP) अॅप्सना व्यवहार प्रक्रियेतील त्रुटी कमी करण्यासाठी दर आठवड्याला मोबाइल नंबर रेकॉर्ड अपडेट करणे आवश्यक आहे. नवीनतम नियमांमध्ये बँका, पेमेंट …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या  प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …

Read More »