राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …
Read More »मतदानाच्या दिवशी शेअर बाजार आणि निफ्टी बाजार बंद राहणार ? बीएसई आणि एनएसईने थेट उत्तर देण्याचे टाळले
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने २० मे २०२४ रोजी भारतीय शेअर बाजार बंद राहण्याची शक्यता आहे. भारताच्या आर्थिक राजधानीत मतदान त्या तारखेला होणार आहे आणि अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नसताना, मतदानाच्या दिवशी २०१४ आणि २०१९ मध्ये बाजार बंद करण्यात आले होते. हे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट १८८१ च्या कलम २५ च्या अनुरूप आहे, …
Read More »