Tag Archives: 24 hours

या जिल्ह्यांसह घाट परिसरामध्ये २४ तासांचा ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट  परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. कोकण किनारपट्टीला आज २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ५-३० पासून रात्रौ ८-३० वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे पर्यंत ३.५ ते ४.१ मीटर पर्यंतच्या उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न …

Read More »

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढील २४ तासाकरिता रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नोंद

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, रायगड या जिल्हयाला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना …

Read More »

राज्यात धाराशिव जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस ४२.२ मिमी पावसाची नोंद तर

मागील काही दिवसांपासून सातत्याने मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर दररोज पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात बीड, जालना तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासात  (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. …

Read More »

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »