जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा
काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे असलेल्यांपर्यंतही पोहचू… सूचक शब्दात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
काश्मीरच्या पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लोकांना “नजीकच्या भविष्यात” जोरदार प्रत्युत्तर मिळेल आणि अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे भारताला “भयभीत” करता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कुरणात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात दोन …
Read More »पहलगाम येथील हल्ल्यामागे टीआरएफ संघटनेचा हातः कोणाशी संलग्नित संघटना लष्कर ए तैयब्बाची एक संघटना, कलम ३७० हटविल्यानंतर स्थापना झाली
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात, दहशतवाद्यांच्या एका गटाने पहलगामच्या बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यात किमान २६ पर्यटक ठार झाले. लश्कर-ए-तैयबा (LeT) ची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारली. एलईटीचा सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार होता, तर टीआरएफ गटाचे …
Read More »
Marathi e-Batmya