Tag Archives: 7 member committee

मुंबईत पेट्रोल डिझेलच्या वाहनांवरील बंदीसाठी ७ सदस्यांची समिती राज्य सरकारने स्थापन केली समिती

मुंबई महानगर प्रदेशात (MMA) पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समिती स्थापन केली आहे. २२ जानेवारी रोजी जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार, निवृत्त आयएएस अधिकारी सुधीर कुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील समितीला तीन महिन्यांत अभ्यास करून त्यांचे निष्कर्ष सादर करण्याचे काम देण्यात आले आहे. समितीच्या …

Read More »

एनटीएच्या परिक्षा पध्दतीत सुधारणा करण्याठी केंद्राकडून सात जणांची समिती इस्त्रोचे माजी प्रमुख करणार समितीचे नेतृत्व

एनटीए अर्थात नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या एनईईटी परिक्षेत आणि मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती पुढे आली. तसेच एनटीएच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली. त्यामुळे या परिक्षेत झालेल्या पेपरफुटी प्रकरणी अखेर केंद्र सरकारला पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस नेत्या राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »