Tag Archives: Achary Devvrat

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सूचना, कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले. …

Read More »

गुजरात राज्य मंत्रिमंडळात २१ नव्या-जून्या मंत्र्यांनी घेतली आज शपथ काल २१ मंत्र्यांनी दिला होता राजीनामे आज नव्या-जून्या मंत्र्यांनी शपथ घेतली

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …

Read More »