Tag Archives: Adani Solar Company

अदानी प्रकल्पाच्या चिनी तंत्रज्ञांसाठी भारताकडून व्हिसा कालवधी कमी करणार? अदानीच्या प्रकल्पासाठी चिनी तंत्रज्ञांसाठी नियमात बदल करण्याचा घाट

एनडीए NDA सरकार अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या उत्पादन युनिट्सच्या विलंबाची भरपाई करण्यासाठी चिनी तंत्रज्ञांसाठी व्हिसा जारी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे व्हिसासाठी ४ ते ५ महिन्याचा लागणारा कालावधी कमी करून एका महिन्याच्या कालावधीवर आणण्याचा विचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की …

Read More »