Tag Archives: aditi tatkare

बचतगटांच्या उत्पादनाची हक्काची बाजारपेठ : यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

महिला बचतगटांच्या उत्पादनाला हक्काची बाजरपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मच्या हस्ते ऑनलाइन उद्‌घाटन करण्यात आले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारताच्या रिटेल क्षेत्रात …

Read More »

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना …

Read More »

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे …

Read More »

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे विधानपरिषदेत निवेदन

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली असून पात्र महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. पात्र महिलांचा योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली आहे, असे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, …

Read More »

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज करता येणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी. सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वयाने आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. उद्यापासून नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी …

Read More »

मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा, महिलांच्या विकासाचे चौथे महिला धोरण जाहीर करणार

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

लेक लाडकी योजनेचा फायदा १ लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठीच; १ एप्रिलपासून लाभ

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली. एकात्मिक बाल विकास सेवा …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणार

महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »

अजित पवार यांनी भर शिबीरात, कार्यकर्त्यासह पदाधिकाऱ्यांना लगावला मिश्किल टोला

कर्जत या थंड हवेच्या ठिकाणी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या मंथन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मंथन शिबीराचा आज शेवटचा दिवस असल्याने समारोपाचे भाषण गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे करत असताना त्यांच्या भाषणा दरम्यान, एका कार्यकर्त्याने दिलेल्या घोषणाबाजीवरून आणि मुंबईतील पक्ष कार्यालयात बसून राहणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्याना आणि मंत्री …

Read More »

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनाही ‘भाऊबीज भेट’

अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट …

Read More »