राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी (१३ जुलै, २०२५) माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळ भाजपा नेते सी. सदानंदन मास्टर आणि दिल्लीस्थित इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेवर नामानिर्देशित केले. It’s a matter of immense joy that Dr. Meenakshi Jain Ji has been …
Read More »बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा वंचित बहुजन आघाडीची मागणी
बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने केलेली अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली. संबंधित शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी रास्त भिती लोकांना वाटत आहे. भाजपाचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध
राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या …
Read More »संजय राऊत यांची माहिती, हेमंत करकरे आणि आरएसएसमध्ये संघर्ष…
मुंबईवर २६/११रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्या झाला. त्यास आता जवळपास १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून गेले. या हल्ल्यात एकमेक पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब हा अतिरेक्याला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मादाम कामा रूग्णालयात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आयपीएस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर या तीन पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू …
Read More »
Marathi e-Batmya