Tag Archives: advocate

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकीलास केले निलंबित शिस्तभंगाची कारवाई होईपर्यंत कोणत्याही न्यायालयात वकीली करण्यास मनाई

सोमवारी सकाळी भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर, बार कौन्सिल ऑफ इंडियाने अधिवक्ता राकेश किशोर यांचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. न्यायालयीन कामकाजादरम्यान मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या किशोर यांना पुढील शिस्तभंगाची कारवाई होईपर्यंत देशभरातील कोणत्याही न्यायालयात, न्यायाधिकरणात किंवा कायदेशीर अधिकारात प्रॅक्टिस करण्यास मनाई करण्यात आली …

Read More »

तुरुंगातून सोनम वांगचूक यांची मागणी, न्यायालयीन चौकशी करा चौकशी होत नाही तोपर्यंत तुरूंगात राहण्याची तयारी, त्यांच्या वकीलांची माहिती

रविवारी (५ ऑक्टोबर २०२५) जोधपूर तुरुंगातून प्रसिद्ध झालेल्या पत्रात, अटकेत असलेल्या अभियंता ते कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांनी २४ सप्टेंबर रोजी झालेल्या निदर्शनांमध्ये चार नागरिकांच्या हत्येची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. सोनम वांगचुक यांनी तुरुंगातून लिहिलेल्या पत्रात म्हटले की “ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना आणि जखमी …

Read More »