मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. …
Read More »राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध
औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …
Read More »त्या तरूणाच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पेपर तपासणीचे कृषीमंत्र्याचे आदेश वडीलकीच्या नात्याने समजावीत न्याय देण्याची कृषीमंत्र्यांनी दिली ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या अविनाश शेटे याच्या कृत्याची तात्काळ दखल घेत कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी शेटेने दिलेल्या सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठीच्या २०१३ च्या परीक्षेतील उत्तर पत्रिकेची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच त्याचे सांत्वन करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. कृषीमंत्र्यांना या …
Read More »पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम विनाविलंब मिळण्यासाठी ती थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे निर्देश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतच्या कार्यवाहीचा आढावा कृषीमंत्री फुंडकर यांनी आज घेतला. यावेळी अपर मुख्य सचिव विजय कुमार, सहसचिव आर. बी. घाडगे, विमा …
Read More »
Marathi e-Batmya