काँग्रेस नेते राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत असा दावा करणाऱ्या कर्नाटक भाजपा कार्यकर्त्याला मंगळवारी (९ सप्टेंबर २०२५) अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर करण्यात आले, जिथे त्यांचे म्हणणे नोंदवण्यात आले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. एस. विघ्नेश शिशिर यांनी मध्य दिल्लीतील संघीय चौकशी संस्थेच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले की, त्यांना परकीय चलन …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा अलाहाबाद न्यायालयाला सवाल, या न्यायालयात चालले आहे तरी काय ?
मंगळवारी (१५ एप्रिल २०२५) सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या संवैधानिक न्यायालयांपैकी एक असलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून वारंवार गोंधळ घालत महिलांबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन दिसून येत असल्याबाबत सर्वोच्च चिंता व्यक्त केली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपले निरिक्षण नोंदविताना म्हणाले की, उच्च न्यायालयाचे एकल न्यायाधीश, न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी असा …
Read More »बेहिशोबी रोकडप्रकरणी न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अखेर बदली पण न्यायालयीन कामकाज सोपविण्यास मनाई
बेहिशोबी रोकड रक्कम घरात आढळून आल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची त्यांच्या पालक अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यास सरकारने शुक्रवारी मान्यता दिली. त्यांना त्यांचे पद स्वीकारण्याचे आणि उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयात पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना न्यायाधीश म्हणून पदभार …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना दिलासा उत्तर प्रदेशातील मदरशांबाबत मोठा निर्णय
उत्तर प्रदेशातील १६,००० मदरशांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी २००४ च्या यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन कायद्याची घटनात्मक वैधता कायम ठेवली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवला. तथापि, न्यायालयाने असे मानले की मदरसा कायदा, ज्या मर्यादेपर्यंत तो ‘फाजिल’ आणि ‘कामील’ पदवीच्या संबंधात उच्च शिक्षणाचे नियमन करतो, तो युजीसी …
Read More »अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आता मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी दिली शपथ
अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे शनिवारी २९ जुलै झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »बाबरीप्रकरणी निकाल देणारे न्यायाधीश म्हणाले, रामजन्मभूमी प्रकरणी माझ्यावर दबाव…. घरातून तर होताच होता बाहेरूनही दबाव
देशातील राजकिय आणि सामाजिक वातावरण बदलवून टाकणारा आजवरचा बहुचर्चित खटला म्हणजेच अयोध्येतील बाबरी मस्जिद आणि रामजन्मभूमी प्रकरणाचा वाद. बाबरी मस्जिद -रामजन्मभूमी खटल्याप्रकरणी निर्णय देणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुधीर अग्रवाल यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं असून उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका कार्यक्रमात बोलताना सुधीर चौधरी म्हणाले, रामजन्मभूमी प्रकरणी खटल्याचा …
Read More »ताज महल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी आम्ही इथे बसलोय का? अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारत याचिका फेटाळून लावली
मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात ताज महल हा हिंदू मंदिरावर बांधण्यात आल्याचा अपप्रचार भाजपाकडून जाणीवपूर्वक पसरविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या अयोध्या येथील प्रसारमाध्यमाचे प्रमुख डॉ.रजनीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करत भारतीय पुरातत्व विभागाला याबाबत आदेश देण्याची मागणी केली. मात्र आम्ही ताजमहल कोणी बांधला हे ठरविण्यासाठी इथे …
Read More »अलाहाबाद न्यायालयाची खळबळजनक मागणी: राम-कृष्णाच्या सन्मानार्थ कायदा करा न्यायालयाच्या निकालाने सामाजिक आणि राजकिय वर्तुळात खळबळ
अलाहाबाद-वृत्तसंस्था: प्रतिनिधी लोकशाहीप्रधान असलेल्या भारत देशाने राज्यघटना स्विकारताना धर्मनिरपेक्ष पध्दतीने राज्य कारभार चालविला जाईल अशी हमी दिली. त्यानुसार कोणत्याही धार्मिक गोष्टीचा फाटा देत राज्य सरकार पातळीवरून धर्मनिरपेक्ष वातावरण कसे राहील याबाबत आतापर्यत सर्वच राज्य सरकारने प्रयत्न केले. तसेच रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रथांतील व्यक्ती रेखांबद्दल नेहमीच संशयातीत भूमिका राहिली …
Read More »
Marathi e-Batmya