मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …
Read More »शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ …
Read More »राज्यात एक लाख चाचण्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या ६ हजार ८०० वर आज ३९४ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख २ हजार १८९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी ९४ हजार ४८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर फक्त ६ हजार ८१७ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. मागील २४ तासात ३९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ११७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजस्थितीला एकूण …
Read More »खुषखबर, आता कोविडच्या सर्व चाचण्या आणि उपचार मोफत होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा निर्णय
लातूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारावरील सर्व चाचण्या मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या आणि दंत महाविद्यालांमध्ये व रूग्णालयात या सर्व चाचण्या मोफत निशुल्क करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. या आजाराची …
Read More »कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीची सुरुवात या चार शहरातून होणार वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे मागणी करण्यात आली. या मागणीस आता केंद्र सरकारने आज मंजूरी दिल्याने या उपचार पध्दतीचा वापर लवकरच राज्यातील रूग्णालयातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ट्वीटरवरून दिली. सुरुवातीला ही उपचार पध्दती वैद्यकीय …
Read More »राज्यात नवे ४६६ रूग्णांचे निदान तर ५७२ जणांना घरी पाठविले कोरोनाग्रस्तांची संख्या ४६६६ वर पोहोचली
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कालच्या तुलनेत आज जवळपास १०० रूग्णांच्या संख्येत घट झाली असून आज ४६६ नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. रविवारी हीच संख्या ५५२ वर पोहोचली होती. मात्र नव्याने निदान झालेल्या रूग्णांच्या संख्येत घरी पाठविलेल्या रूग्णांची संख्या ५७२ आहे. त्यामुळे एकाबाजूला रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असली तरी रोज …
Read More »मालेगाव, अ.नगर आणि सोलापूरतील कोरोना रूग्णावरील उपचारासाठी पथक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर,मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख …
Read More »कोरोनाची ६ ठिकाणी तपासणी केंद्रे : तर उपचारासाठी ५५ रूग्णालये अधिसूचित वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोविड-19 चा वाढता प्रसार लक्षात घेता स्थानिक पातळीवर चाचणी होण्याच्या दृष्टीने राज्यातील शासकीय, खाजगी त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोविड-19 तपासणी केंद्र स्थापन करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला होता, त्यानुसार सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांचे प्रस्ताव तातडीने पाठविण्या बाबत सुचित करण्यात आले होते. प्रत्येक …
Read More »राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले की, हाफकिनकडून कोरोनावर संशोधन सचिवस्तरावर बैठक झाल्याची माहिती
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारावर कोणत्याही स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपाचे औषध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. तरीही या आजारावर औषध मिळविण्याठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हाफकिन संशोधन व चाचणी संस्थेकडून काही दिवसांनंतर संशोधनाचे काम सुरु होणार असल्याची माहिती …
Read More »संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर कोरोना चाचण्या जलदगतीने होण्यासाठी आता जिल्हानिहाय प्रयोगशाळा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोव्हिड-19 निदान व तपासणी प्रयोगशाळा यादी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी जाहीर केली आहे. ही यादी पुढीलप्रमाणे – 1. मुंबई महानगर महापालिकेकरिता – प्रयोगशाळा-कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि केईएम रुग्णालय, परळ, मुंबई. 2. ठाणे जिल्ह्याकरिता – रायगड, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोबिंवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, प्रयोगशाळा- ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. …
Read More »
Marathi e-Batmya