Tag Archives: appealed

एनएआरईडीसीओ अर्थात नॅरडेकोचे आवाहन व्याजदर कमी करा गृहनिर्माण बाजारात तेजी आणण्यासाठी केले आवाहन

राष्ट्रीय रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (एनएआरईडीसीओ) ने आर्थिक संस्थांना गृहकर्जाचे व्याजदर अंदाजे ६% पर्यंत कमी करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून गृहनिर्माण बाजार पुन्हा जिवंत होईल. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विविध आर्थिक कारणांमुळे शीर्ष सात शहरांमध्ये विक्रीत घट होत असताना हा आवाहन करण्यात आले आहे. एनएआरईडीसीओचे अध्यक्ष जी हरी बाबू यांनी मागणी …

Read More »

मुंबई महापालिकेचा खुलासा, मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये

बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य …

Read More »