केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आसियान राष्ट्रांसोबतच्या भारताच्या मागील व्यापार धोरणावर तीव्र टीका केली आहे, या दृष्टिकोनाला “मूर्ख” म्हटले आहे आणि या गटाचे वर्णन “चीनची बी-टीम” असे केले आहे. युनायटेड किंग्डममधील इंडिया ग्लोबल फोरममध्ये बोलताना पियुष गोयल यांनी सुचवले की पूर्वीच्या सरकारांनी पूरक अर्थव्यवस्थांऐवजी स्पर्धकांशी व्यापार करारांना प्राधान्य दिले …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्र आशियाई देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे राज्य 'आसियान' देशांच्या राजदूतांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन …
Read More »
Marathi e-Batmya