Tag Archives: ashok chavan

काँग्रेसचे झेंडे काढणाऱ्यांनो लोकांच्या मनातील झेंडे कसे काढणार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा राणेंना नाव न घेता सवाल कणकवली: प्रतिनिधी जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कणकवलीत लागलेले काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर काढण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला गेला. तुम्हाला रस्त्यावरचे झेंडे आणि बॅनर काढता येतील पण लोकांच्या मनातील काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर कसे काढणार? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक …

Read More »

भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?

डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

दुसऱ्याला विचारून काम करणाऱ्या मंत्र्याने अपयशी कारभाराचा विचार करावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची उपरोधिक टीका मुंबई : प्रतिनिधी आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुस-या मंत्र्यांना विचारणा-या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा व त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम …

Read More »

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेची सुरुवात नागपूरातून

प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांचा सहभाग मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे. जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, …

Read More »

ऑगस्टाऐवजी आत्महत्या, दुष्काळ, भीमा कोरेगांवच्या दंगलीवर बोलावे

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची चव्हाण यांची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीमा कोरेगाव दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्ब निर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी …

Read More »

जलसंधारण विभागाचे प्रणेते अरुण बोंगीरवार यांचे निधन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वाहीली श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे …

Read More »

२०१९ मध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातून भाजपची घरवापसी निश्चित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव करून तीनही राज्यात विजय मिळवला आहे. हा भाजपच्या धनशक्तीवर जनशक्तीचा विजय असून लोकसभा निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित असून देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल असा दृढ विश्वास महाराष्ट्र …

Read More »

चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …

Read More »