सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या Asian Games 2023 आशियाई स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने आज श्रीलंकेच्या महिला संघावर १९ धावांनी मात करत क्रिकेट स्पर्धेतील गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. त्यामुळे भारताच्या खात्यात आणि एक गोल्ड मेडल जमा झाले आहे. मागील दोन दिवसांपासून महिला क्रिकेट संघाकडून विविध देशांच्या महिला संघाबरोबर सामने झाले. …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंकडून आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या …
Read More »Asian Games 2023 मध्ये पहिल्याच दिवशी भारताला दोन सिल्व्हर आणि एक ब्रांझ पदक शुटींग, स्विमिंग स्पर्धेत मिळाली पदके
Asian Games 2023 एशियन गेम्सला आजपासून सुरुवात झाली. ही स्पर्धा चीन येथे पार पडत आहे. तसेही आज सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी आळसावलेल्या अवस्थेत आराम कऱणे गरजेचे समजले. मात्र दिवस जसा जसा पुढे सरकू लागला. तसे भारताच्या खेळाडूंनी पदकांवर क्रिडा कामगिरी दाखवित जिंकण्यास सुरुवात केली. महिलांच्या १० मीटर एअर रायफल शुटींग …
Read More »
Marathi e-Batmya