Tag Archives: Assam Government

सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहबादिया याचा पासपोर्ट परत केला आसाम आणि महाराष्ट्र सरकारने तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्याने पारपोर्ट परत

सोमवार (२८ एप्रिल २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया यांना कामानिमित्त परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट परत करण्याची परवानगी दिली. आसाम आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अट शिथिल केली. खंडपीठाने रणवीर अलाहबादिया यांना त्यांचा पासपोर्ट परत करण्यासाठी महाराष्ट्र …

Read More »

आसाममधील उल्फा संघटना, केंद्र-राज्य सरकार यांच्यात शांतता करार

गेल्या अनेक महिन्यापासून ईशान्य भारतातील आसाम विरूध्द नागालँड राज्यामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. त्यातच मणिपूर राज्यात दोन वांशिक समाजात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला. त्यामुळे साऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे ईशान्य भारत मुळ भारतापासून वेगळा होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली. यापार्श्वभूमीवर अखेर आसाम राज्यातील दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून करण्यात येत …

Read More »