बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील एका मोक्याच्या भूखंडाचा लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या असून त्यावरील चाचणी प्रयोगशाळेच्या पुनर्विकासातील अनियमिततेची राज्य सरकारकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत लिलाव थांबवण्यात यावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी त्यासंदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आयुक्त अश्विनी भिडे यांना …
Read More »कमीत कमी चुकांच्या आधारावर विक्री कालावधी सुरु करण्याचा सेबीचा विचार १५ ते ३० मिनिटांचा कालावधी देण्याचा विचार
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने ५ डिसेंबर रोजी इक्विटी कॅश मार्केटमधील स्टॉकची बंद होणारी किंमत निर्धारित करण्यासाठी क्लोज ऑक्शन सेशन (CAS) सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. सध्या, भारतातील समभागाच्या बंद किंमती व्यापार दिवसाच्या अंतिम ३० मिनिटांच्या व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस (VWAP) वर आधारित आहेत. ही पद्धत वाजवी बंद …
Read More »
Marathi e-Batmya