बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची शिक्षा मृत आरोपीच्या पालकांना का?, याप्रकऱणात त्यांचा काय दोष?, मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी न्यायालयात मांडलेल्या कैफियतीवर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करून राज्य सरकारला त्याबाबत विचारणा केली. मुलाने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याचे कुटुंबीय का भोगतील ?, त्यांचा यामध्ये दोष काय? असे …
Read More »कथित अक्षय शिंदे चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचा तपासावर संशय उच्च न्यायालयाने ठेवले राज्य सीआयडीच्या तपासावर बोट
बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित चकमकीप्रकरणातील तपास हलक्या पद्धतीने घेतल्याबद्दल उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) चांगलेच फैलावर घेतले. तसेच तपासातील त्रुचीमुळे तपास यंत्रणेवर संशय निर्माण होत असून चुकीचा निष्कर्ष काढला जात असल्याचे न्यायालयाने खडेबोल सुनावले. या प्रकरणातील तपासामागील राज्य सीआयडीचे वर्तन संशय निर्माण …
Read More »बदलापूर चकमक प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यासह अन्यांवर न्यायालयात याचिका मृत आरोपी अक्षय शिंदेच्या आईची न्यायालयात धाव
बदलापूरमधील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर राजकारणीविरोधात उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयात बदनामीचा दावा केला आहे. राजकीय लाभासाठी आपल्या मुलाच्या पोलीस चकमकीचे समर्थन केल्याचा दावा करून शिंदेच्या आईने माफीसह नुकसानभरपाईची मागणीही केली आहे. दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार …
Read More »बदलापूर चकमक प्रकरणी तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह तपासाकडे राज्य सीआयडी गंभीरतेने पाहत नाही – उच्च न्यायालय
बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, या तपासाबाबत राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गंभीरतेने पाहत नाही, अशा शब्दात न्यायालयाने सीआयडीच्या तपासावर नाराजी व्यक्त करून तपास पूर्ण करण्यासाठी सीआयडीला दोन आठवड्यांची मुदत दिली. या संवेदनशील …
Read More »अक्षय शिंदे एनकाऊंटर: न्यायालयाचे आदेश, १८ नोंव्हेबर पर्यंत चौकशी अहवाल सादर करा उच्च न्यायालयाचा अहवाल- वाहनाची फॉरेन्सिक तपासणी केली का
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या एनकांऊटरची दंडाधिकाऱ्यामार्फत जलद चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज गुरुवारी दिले. तसेच त्यासंदर्भातील अहवाल १८ नोव्हेंबर रोजी पर्यंत सादर कऱम्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती-मोहिते-डेरे आणि न्यायाधीश पी के चव्हाण यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने पोलिसांना आज दिले. न्यायालयाने पुढे …
Read More »४४ दिवसानंतर बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिवास अटक उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आज केली अटक
बदलापूर दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि अध्यक्ष उदय कोतवाल यांना ठाणे पोलिसांच्या परिमंडळ एकने ४४ दिवसानंतर आज अटक केल्याची माहिती पुढे आली …
Read More »अखेर अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार स्मशानमभूमीत दफन स्थानिकांचा विरोधाला न जुमानता केला दफनविधी
बदलापूर प्रकऱणातील अनेक गोष्टी उघडकीस येण्यापूर्वीच बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर करत पोलिसांनी संपविले. त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याला दफन करण्यात यावे अशी मागणी त्याच्या पालकांनी आणि न्यायालयानेही तसे आदेश दिले. मात्र अक्षय शिंदे याच्या मृतदेह दफन करण्यासाठीही जमीन मिळत नव्हती. अखेर अक्षय शिंदे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, बदलापूर प्रकरणातील प्रश्नांची उत्तरे शिंदे-फडणवीस कधी देणार? महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करणे जमत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा …
Read More »अक्षय शिंदे एनकॉऊंटरप्रश्नी उच्च न्यायालयाचा सवाल, पोलिसांचा दावा स्विकारणे कठीण पोलिसांपेंक्षा ताकदवान होता मान्य करणे अशक्य
तळोजा जेल ते ठाणे दरम्यान मुंब्रा बायपास रोडवर बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी अक्षय शिंदे हा बलवान होता, आणि तो पोलिस अधिकाऱ्यांना तो नियंत्रित होऊ शकत नव्हता असे म्हणणे स्विकारार्ह नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या …
Read More »आशिष शेलार यांचा सवाल, ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा? पोलिसांनी गोळ्या खायच्या काय?
अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय, हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार का? असा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार प्रदेश …
Read More »
Marathi e-Batmya