शनिवारी संध्याकाळी अमृतसरमध्ये अमेरिकेतून निर्वासित झालेल्या ११९ भारतीयांना घेऊन जाणारे दुसरे विमान उतरण्याच्या पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, बेकायदेशीर स्थलांतर हा केवळ पंजाबचा मुद्दा आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका …
Read More »मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचा आरोप, निवडणूक आयोगाला भाजपावाल्यांचे कृत्य दिसत नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली पोलिसांचे अधिकारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील कपूरथला येथील घरी छापा टाकण्यासाठी पोहोचले आहेत. “भाजपावाले दिवसाढवळ्या पैसे, चपला, चादरी वाटत आहेत – ते दिसत नाही. त्याऐवजी ते निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर छापा टाकायला जातात. व्वा भाजपा! दिल्लीची जनता ५ तारखेला उत्तर …
Read More »
Marathi e-Batmya