राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. त्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याच्या मुद्यावरून ठाकरे …
Read More »राहुल नार्वेकर यांची स्पष्टोक्ती, …दोन महिन्यात निर्णय कसा घेणार? भरत गोगावले यांची नियुक्ती पक्षानेच केली होती
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील शिवसेना फुटीवर आणि सत्तासंघर्ष प्रकरणी अंतिम निकाल देताना अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यामध्ये शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदी करण्यात आलेली नियुक्ती अवैध ठरविली. तर १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विहित कालावधीत घ्यावा असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले. यानंतर ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या दाव्यावर विधानसभा …
Read More »शरद पवारांबरोबरील बैठकीनंतर उदय सामंत यांची स्पष्टोक्तीः आम्ही चर्चेस तयार, राज ठाकरेंना भेटणार स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करू
नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढू लागल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थानिकांना विश्वासात घेतल्यानंतर असे आश्वासन देत रिफायनरी प्रकल्प राबविण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. मात्र प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परिक्षणाला सुरुवात करताच स्थानिकांचा विरोध मोठ्या प्रमाणावर सुरू …
Read More »संजय राऊत यांची खासदारकी जाणार की शिक्षा होणार, विधानसभाध्यक्षांनी हक्कभंग अहवाल पाठविला… राज्यसभा उपसभापती उपराष्ट्रपतींकडे पाठविला
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी गठीत समितीने संजय राऊत यांचा खुलासा आल्यानंतर सदरचा खुलासा अमान्य करत पुढील कारवाईसाठी हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात विधानसभेत …
Read More »संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ
संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान
मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान …
Read More »अजित पवारांनी सभागृहातच दिला भाजपा आमदारांना इशारा, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार भरतशेठ गोगावले कधी घालणार कोट पॅट
विधानसभेत आज २९३ वरील प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा नेत्यांच्या अनेक वक्तव्यावरून पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच इशारा दिला. तर शिंदे गटातील आमदारांच्या टोप्याही उठवित रात्रीचा प्रवास टाळण्यासंदर्भात सर्व आमदारांना आवाहन केले. विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मध्यंतरी काही जण बारामतीत आले होते. अलीकडे सप्टेंबर …
Read More »फोन टॅपिंगच्या मुद्याला शिंदे-फडणवीसांकडून दिक्षा सालियन प्रकरणाचे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ
शिंदे-फडणवीस सरकारने फोन टॅपिंगच्या मुद्यावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अभय दिल्याप्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत आज विधानसभेत सभात्याग करत आपला विरोध दर्शविला. मात्र विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याला प्रत्युत्तर म्हणून स्व.अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे प्रकरण शिंदे गटाचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले आणि भाजपाचे …
Read More »भरत गोगावले यांचे मोठे विधान, …न्यायालयाचा निकाल येणार नाही सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांबाबत केले मोठे वक्तव्य
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या राज्यातील सत्ता संघर्षावरील निकाल अद्यापही न आल्याने राजकीय पेच कायम आहे. सत्तासंघर्षांबाबतच्या याचिकांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे लवकर सुनावणी व्हावी, यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु आहेत. मात्र सुनावणीबाबतची अनिश्चितता कायम असल्याने अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया …
Read More »मुख्यमंत्री शिंदेच्या इशाऱ्यानंतर आज शिंदे गट- मविआ आमदार भिडले एकमेकांशी रोहित पवार आणि सुरक्षा रक्षकांनाही आवरले नाहीत शिंदे गटाचे आमदार
आतापर्यंत महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात सौजन्य आणि मैत्री सौहार्दाचे असलेले चित्र आज पहिल्यांदाच बिघडल्याचे विधान भवनाच्या आवारात राज्याच्या जनतेला पाह्यला मिळाले. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिठ्या काढण्याचा इशारा देत सहनशीलता संपेल अशी वेळ आणू देऊ नका असे आवाहन विरोधकांना केले. मात्र आज विरोधक महाविकास आघाडीच्या आंदोलनाची जागा सत्ताधारी …
Read More »
Marathi e-Batmya