अभिनेता शाहरुख खानला अलीकडेच त्याच्या आगामी चित्रपट ‘किंग’ च्या अॅक्शन दृश्याचे चित्रीकरण करताना पाठीला दुखापत झाली. एका वृत्तसंस्थेने सांगितले की ही दुखापत गंभीर नाही आणि अभिनेता बरा होत आहे. तथापि, या घटनेमुळे निर्मिती वेळापत्रकावर परिणाम झाला आहे, आता सप्टेंबरमध्ये चित्रीकरण पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. दुखापतीनंतर, शाहरुख खान अमेरिकेला गेला …
Read More »बॉलीवूड स्टार सलमान खानने त्याचे अपार्टमेंट विकले ३.२ कोटी रूपयांना विकले, ३२.१ लाखाची स्टॅम्प ड्युटी भरली
बॉलिवूड अभिनेता सलमान खानने खार पश्चिमेतील त्याचे अपार्टमेंट ₹३.२ कोटींना विकले आहे. ही मालमत्ता १६व्या रोडवरील शिव अस्थान हाइट्समध्ये आहे आणि त्याचे क्षेत्रफळ १,२६५ चौरस फूट आहे. मंगळवारी विक्रीची नोंदणी झाली. इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) च्या पोर्टलवर squareyards.com ने अॅक्सेस केलेल्या कागदपत्रांनुसार खरेदीदाराने ₹३२.०१ लाख स्टॅम्प ड्युटी भरली. खार …
Read More »अभिनेता आमिर खान म्हणाला, अभिनय जितका प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल वेव्हस कार्यक्रमात अभिनय विषयावर आपली भूमिका मांडली
एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज २०२५ मध्ये अनेकांची मने …
Read More »सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपीला जामीन नाकारला अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून आरोपींकडून हेतुपुरस्सर कृत्य
कुख्यात फरारी गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलच्या चिथावणीवरून अभिनेता सलमान खानला ठार मारण्याच्या हेतूने आरोपींनी हेतुपुरस्सर कृत्य केल्याचे निरीक्षण मकोका न्यायालयाने नोंदवले आणि या प्रकरणातील एका आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील (मकोका) खटला चालविणारे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी १८ ऑक्टोबर रोजी या प्रकरणातील आरोपी …
Read More »आमिर खान आणि अमिताभ बच्चनने घेतले नवे लक्झरी घर किमान किंमत ९ कोटी
गतवर्षी लक्झरी रिअल इस्टेट डीलच्या विक्रमी संख्येनंतर, २०२४ मध्ये मुंबई प्रॉपर्टी मार्केटमध्ये सेलिब्रेटींकडून आकर्षित होत राहिले. २०२३ मध्ये, अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांसारख्या आघाडीच्या बॉलीवूड स्टार्सच्या समूहाने काही लक्झरी घरे विकत घेतली आहेत. यावर्षी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मुंबई रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय …
Read More »सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्याने लॉकअपमध्येच केली आत्महत्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन (३२) याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या लॉकअपमध्ये जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला आज १ मे रोजी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आला असता तो मृत पावल्याचे पोलिसांनी सांगितले मृत अनुज …
Read More »
Marathi e-Batmya