Tag Archives: Bombay high court issued notice to union and state government

केंद्र आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस मालवणी झोपडपट्टीवासियांच्या घरावरील कारवाईचे प्रकरण:

गेल्यावर्षी ऐन पावसाळ्यात मालाडच्या मालवणी येथील अंबुजवाडीतील झोपडपट्टीवासीयांची घरे पाडण्यात आली होती. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी करणारी याचिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे. त्या याचिकेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. शहरातील विकास प्रकल्पाच्या नावाखाली गेल्यावर्षी जून महिन्यात …

Read More »