महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते राजेश शर्मा यांनी अंधेरी (पूर्व) येथील ईएसआयसी मॉडेल रुग्णालय निर्धारित मुदतीत सुरू न केल्याप्रकरणी आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे कथितपणे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याबद्दल कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली. याचिकेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०२५ …
Read More »रमेश म्हात्रे यांना सोडण्याचे न्यायालयाचे आदेश, पण चार्जशीट दाखल होईपर्यंत महाराष्ट्राबाहेर रहा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचे आदेश
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कथित हल्ला केल्याप्रकरणी, शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कठोर अटींवर न्यायालयीन कोठडीतून सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. [हायकोर्ट (स्वतःहून घेतलेली दखल) विरुद्ध रमेश म्हात्रे व इतर] मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने …
Read More »मंत्रालयातील कँटीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धाड, उच्च न्यायालयाने मात्र अहवाल फेटाळला कँटींगमध्ये स्वच्छतेवर भर देत चकाचक ठेवण्याचा प्रयत्न
आज शुक्रवारी दुपारी मंत्रालयातील कँटीगवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत तेथील स्थितीचा अहवाल तयार केला. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंत्रालयातील कँटींगची पाहणी करत स्वच्छतेची स्थिती आणि पदार्थाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या टीपण्णीनंतर अन्न व औषध प्रशासनाने मंत्रालयातील कँटींगवर धाड टाकत अस्वच्छता, खाद्यपदार्थांचा …
Read More »उच्च न्यायालयाची अन्न व औषध प्रशासनाला विचारणा, कॅन्टीन बंद
अनेक खाजगी हॉटेल्स आणि आस्थापनांचे परवाने निलंबित केल्यानंतर, अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी एकसमानपणे केली जात आहे की नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाला (FDA) प्रश्न विचारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, नियामकाच्या अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आवारातील वकिलांच्या संघटनेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅन्टीनला भेट दिली. त्यानंतर बॉम्बे बार असोसिएशनद्वारे (BBA) चालवल्या …
Read More »नीट परिक्षेसंदर्भातील चार याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नीट (यूजी) उमेदवारांनी दाखल केलेल्या चार रिट याचिका फेटाळून लावल्या, ज्यात त्यांनी त्यांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता. न्यायालयाने दोन उमेदवारांच्या मूळ ओएमआर शीटची तपासणी करून आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) म्हणणे ऐकून, गुणवत्तेच्या आधारावर त्यांच्या याचिका फेटाळल्या. उर्वरित दोन याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिका मागे …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाची नितीन गडकरी यांना मेटा आणि इतरांवर खटला दाखल करण्यास परवानगी E20 प्रकरणी बदनामी कारक मजकूर प्रसारीत केल्याबद्दल याचिका दाखल करण्यास परवानगी
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना इंटरनेटवर त्यांच्याबद्दल कथित बदनामीकारक आणि डीपफेक मजकूर प्रसारित केल्याबद्दल दिवाणी दावा दाखल करण्यास परवानगी दिली [नितीन गडकरी विरुद्ध मेटा प्लॅटफॉर्म्स इंक आणि इतर]. नितीन गडकरी यांनी लेटर्स पेटंटच्या कलम XII अंतर्गत ही याचिका दाखल केली. जेव्हा दाव्याचा काही भाग उच्च न्यायालयाच्या …
Read More »न्यायमुर्ती उज्जल भुयान म्हणाले, गंगेत बोटीवर चिकन बिर्याणी, गाझा प्रकरणी न्यायालयाचे निर्देश सगळंच हास्यास्पद न्यायालयांनी घटनात्मक स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान यांनी शनिवारी वादग्रस्त प्रकरणांमध्ये न्यायव्यवस्थेच्या हाताळणीवर तीव्र टीका केली. तसेच गंगेत चिकन बिर्याणी खाण्यासारख्या निरुपद्रवी कृत्यांवरून होणाऱ्या अटकेवर आणि गाझासारख्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरील निषेधांना होणाऱ्या न्यायालयीन विरोधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भोपाळ येथील राष्ट्रीय विधी संस्था विद्यापीठात (NLIU) एका कार्यक्रमाला संबोधित करताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जल भुयान …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री …
Read More »उच्च न्यायालयाचा निर्णय, कार्यालयात महिला सहकाऱ्याच्या छातीकडे पाहणे आक्षेपार्ह पण गुन्हा नाही परस्त्रीगमनासारखे कृत्य नसल्याची न्यायालयाची माहिती
कार्यालयात एका महिला सहकाऱ्याच्या छातीकडे पाहणे, जरी आक्षेपार्ह असले तरी, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354C अन्वये voyeuurism च्या गुन्ह्याचे प्रमाण नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच केले [अभिजित बसवंत निगुडकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि Ors.]. अशाप्रकारे, न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या कर्मचाऱ्याविरुद्धचा पहिला माहिती अहवाल (एफआयआर) …
Read More »जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिली राज्यपाल पदाची शपथ
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. …
Read More »
Marathi e-Batmya