नथुराम गोडसे हा नीच, नालायक ब्राम्हण होता, त्याने महात्मा गांधी यांच्यातील महात्म्याला ठार मारले, पण आजचे हिंदूत्ववादी नथुराम गोडसे याची मंदिरे उभारत आहेत. हे धर्माचे नसून धर्माच्या घातकपणाचे कृत्य आहे. तसेच पूर्वजांच्या चुकांची माफी मागतो असे वक्तव्य माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी आज अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना केले. अकोट …
Read More »ब्राम्हण संघटनाबरोबरील बैठकीनंतर शरद पवार म्हणाले, त्याप्रश्नी मुख्यमंत्र्याशी बैठक… परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत
मागील काही दिवसांपासून ब्राम्हण समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्याबाबत रोष व्यक्त करण्यात येत होता. तसेच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडूनही थेट नसले तरी अप्रत्यक्ष ब्राम्हण समाजाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसून आले होते. यापार्श्वभूमीवर ब्राम्हण समाजाच्या विविध संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत त्याबाबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात ब्राम्हण …
Read More »
Marathi e-Batmya