Tag Archives: But UAE possibly rejected

पाकिस्तानी सुपर लीगचे सामने युएईमध्ये आयोजित करण्याचा प्रयत्न पण युएईकडून पाकिस्तानच्या पीसीबीची विनंती फेटाळण्याची शक्यता

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे उर्वरित सामने युएईमध्ये आयोजित करण्याच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) च्या योजनेत मोठ्या अडचणी येत आहेत. भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युएई या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या पीसीबीच्या विनंतीला मान्यता देण्याची शक्यता कमी असल्याचे अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) च्या जवळच्या सूत्रांनी उघड केले आहे. पीसीबीने यापूर्वी जाहीर केले …

Read More »