Tag Archives: cast census

राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, माझी चूक…अन्यथा यापूर्वीच जातीय जनगणना झाली असती नरेंद्र मोदी शोकेस, त्यांच्यात आता काही सामान्य नाही

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकेस म्हणून बाद केले आणि असा दावा केला की त्यांच्यात कोणताही “सामान्य” पणा नाही. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते फक्त एक मोठे शोकेस आहेत, त्यांना खूप जास्त महत्त्व दिले गेले.” राहुल गांधींनी दावा केला की पंतप्रधान …

Read More »

माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी, नवबौद्धांना अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करा पावसाळी अधिवेशनात केली मागणी

आगामी जातीय जणगणनेमुळे निर्माण होणारा पेच लक्षात घेता नवबौद्ध समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट करावी अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी काल पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारला नवबौद्ध समाजाच्या संवैधानिक हक्कांसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले. दीक्षाभूमीपासूनचा प्रवास आणि आजचा संघर्ष आमदार राजकुमार …

Read More »

जातीय जणगणनेची अखेर तारीख ठरली, केंद्र सरकारकडून अखेर अधिसूचना जाहिर दोन टप्प्यात होणार जनगणना

मागील वर्षी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात केंद्र सरकार आणि भाजपाला ठणकावून सांगत आम्ही याच सभागृहात जातीय जणगणना करायला भाग पाडू असे आव्हान दिले. त्यानंतर अधिवेशानंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जातीय जणगणना करणार असल्याची घोषणा केली. परंतु आता बिहार, उत्तर प्रदेश राज्यातील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, जातनिहाय जणगणना करा पोलिस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …

Read More »

छगन भुजबळ यांचा म्हणाले,… तरच देशाची प्रतिमा धर्मनिरपेक्ष अशी राहिल

देशात जातनिहाय जनगणना झाली तरच ओबीसी समाजाला आपले हक्क मिळतील आणि तेव्हाच आपल्या देशाची सहिष्णू, सौहार्दपूर्ण, धर्मनिरपेक्ष देश म्हणून प्रतिमा कायम राहील असे सांगत देशात जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत आपला लढा निकराने सुरू ठेवावा लागेल असे प्रतिपादन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »