२०२५ च्या सीबीएसई बोर्डाच्या निकालांची वेळ जवळ येत असताना, सोशल मीडियावर चुकीच्या माहितीचा वर्षाव होत आहे. बनावट पत्रे आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणा प्लॅटफॉर्मवर पसरत आहेत, ज्यामुळे ४२ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. २ मे २०२५ रोजी लिहिलेल्या अशाच एका पत्रात सीबीएसई दहावीचे निकाल ६ मे …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल,… मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? सीबीएसई बोर्ड सुरु करण्यावरून राज्य सरकारला सवाल
राज्य सरकार राज्यातील शाळेमध्ये सीबीएसई सुरु करणार आहे मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? यामुळे दक्षिण भारतात भाषेसाठी जे होते, ते योग्य आहे की काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …
Read More »सीबीएसई घेणार १२ वीच्या हिंदी विषयाची पुर्नपरिक्षा होळी सणामुळे गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुर्नपरिक्षेचे आयोजन
सीबीएसईने आज जाहीर केले की काही प्रदेशांमध्ये होळी उत्सवामुळे हिंदी पेपरला बसू न शकलेले बारावीचे विद्यार्थी नंतर बसू शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सांगितले की ते अशा विद्यार्थ्यांसाठी एक विशेष परीक्षा घेईल. बारावीचा हिंदी पेपर १५ मार्च २०२५ रोजी होणार आहे. एका सूचनेत, बोर्डाने म्हटले आहे की: “सीबीएसईला कळविण्यात …
Read More »
Marathi e-Batmya