Tag Archives: CCPA given order to Ola give option for consumer

सीसीपीएने ओला कंपनीला आदेश देत सांगितले, ग्राहकांना पर्याय द्या ग्राहकांच्या हिताचे रक्षण होणे बंधनकारक

सीसीपीए अर्थात सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटी CCPA ने ओला Ola या आघाडीच्या ऑनलाइन राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मला, तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान ग्राहकांना त्यांच्या पसंतीची परताव्याची पद्धत – थेट त्यांच्या बँक खात्यात किंवा कूपनद्वारे – निवडण्याची परवानगी देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. याव्यतिरिक्त, ओलाला ग्राहकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून बुक केलेल्या सर्व राइड्ससाठी बिल किंवा …

Read More »