Tag Archives: chandrakant handore

काँग्रेसकडून “या” दोघांना विधान परिषदेसाठी उमेदवारी अशोक भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना जाहिर

विधान परिषद निवडणूकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींकडून दोन उमेदवारांच्या नावाला संमती दर्शविली आहे. यामध्ये मुंबई काँग्रेसचे अशोक भाई जगताप आणि थोडेसे अडगळीत पडलेले चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही महिन्यामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशोक भाई जगताप यांची स्थानिक स्वराज्य …

Read More »

नाना पटोले यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आदेश, कामाला लागा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग …

Read More »

पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांची राजभवनसमोर निदर्शने, राज्यपालांना निवेदन सादर

मुंबई: प्रतिनिधी देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांचे फोन पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हॅक करून हेरगिरी केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सहकारी, इतर विरोधी पक्षांचे नेते यांचीही हेरगिरी करण्यात आलेली आहे. संविधानाने दिलेल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या अधिकारावरचा हा हल्ला तर आहेच, परंतु लोकशाही …

Read More »

भाजपाचे ‘जेलभरो आंदोलन’ म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ओबीसींच्या हक्कासाठी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द होण्यास राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेली आकडेवारी सुप्रीम कोर्टाने मागितली असता केंद्र सरकारने ती दिली नाही. राज्यात व केंद्रातही भाजपाचे सरकार असताना जाणीवपूर्वक कोर्टाला आकडेवारी दिली नाही म्हणूनच ओबीसींचे राजकीय आरक्षण …

Read More »

प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर नाना पटोलेंनी जाहिर केली टिम ६ कार्याध्यक्ष १० उपाध्यांचा समावेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यात आगामी काळात काँग्रेसला चांगले दिवस आणण्याकरीता प्रदेश पक्षनेतृत्वात बदल करत माजी विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पटोले यांनी आपली नवी टिम तयार करत काँग्रेसने सहा कार्याध्यक्ष नियुक्त केले. यात मुंबईतून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान या दोघांची …

Read More »

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदी अशोक भाई जगताप यांची निवड काँग्रेस कमिटीकडून मुंबई पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षापासून रिक्त असलेल्या मुंबई काँग्रेसला अध्यक्ष मिळाला असून मुंबई अध्यक्षपदी अशोक भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारी अध्यक्ष पदी चरणजीत सप्रा यांची निवड करण्यात आली आहे. तर प्रचार समितीच्या प्रमुख पदी मो.आरीफ नसीम खान यांची निवड करण्यात आल्याचे एका प्रसिध्दी पत्रकान्वये जाहीर …

Read More »

रेडझोनमधील योध्दा कोरोनावर मात करून परतला माजी मंत्री चंद्रकांत हंडोरेंनी केली कोरोनावर मात

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य जनतेसह मंत्री माजी मंत्रीही त्रस्त झाले असतानाच राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नुकतेच या संकटावर यशस्वीरित्या मात करून बाहेर आले असून रेड झोनमध्ये असलेल्या या नेत्याच्या परतीचे चेंबरमध्ये काल उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात व विशेषतःदाटीवाटीचा भाग असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत …

Read More »