औरंगाबादः जगदीश कस्तुरे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत औरंगाबादेत हिंदू मतांच विभाजन भाजपामुळे झाल्यामुळे माजी खासदार चंद्रकांत खैरेंना निसटता पराभव पत्करावा लागला.ही गोष्ट चंद्रकांत खैरेंनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षातही आणून दिलेली आहे. यामुळे एम.आय.एम. आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तीयाज जलील यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. या घटनेमुळे औरंगाबादेत …
Read More »विधानसभा निवडणूकीपूर्वी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एमआयएमचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांचा आरोप
औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभेच्या निवडणूकीनंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेमध्ये दहशत पसरवत आहेत. कारण प्रचाराकरिता त्यांच्याकडे मुद्देच नसल्याचा आरोप एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, औरंगाबादेत विमान, रेल्वे सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल, कौशल्य विद्यापीठ …
Read More »दानवेंच्या जावयासाठी नव्हे तर शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपचे प्रयत्न भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई तथा शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी …
Read More »सामना हे सरकारचे मुखपत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची उपरोधिक टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले उपचार मिळावेत यासाठी आपण हजारो रूपये खर्च करतो. परंतु औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरें हे आर्शिवादाने रूग्ण बरे होत असल्याचे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे खैरेंच्या वक्तव्याची चौकशी करून जनतेच्या आरोग्यावार कोट्यावधींचा खर्च करण्याऐवजी खैरेंची मदत घेऊन आरोग्याचे सर्व प्रश्न सोडवावेत आणि त्यांच्या समाजसेवेचा आपण …
Read More »मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा
औरंगाबाद :प्रतिनिधी मागील चार वर्षात सिंचनाचा अनुशेष, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, बळीराजा शेतकरी संजिवनी योजना, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, ऑरिक सिटी, मराठवाडा वॉटर ग्रीड अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शासनाने मराठवाड्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची वाटचाल सुरू केलेली आहे. मराठवाड्याला दुष्काळ मुक्तीकडे नेण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, वृक्ष लागवड मोहीम येथे प्रभावीपणे राबविली. यापुढेही मराठवाड्याला विकास, समृद्धीच्या दिशेने पुढे घेऊन …
Read More »आदीत्य ठाकरे यांच्यासह शिंदे, खैरे, आडसूळ, गीते यांना बढती मिलिंद नार्वेकर नवे सचिव तर परब, कायदे नवे प्रवक्ते
मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेनेनेही नव्या कार्यकारणीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार चंद्रकांत खैरे, केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्यासह युवा सेनेचे प्रमुख आदीत्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेते पदी बढती दिली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya