राज्यातील खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाने धर्मादाय रुग्णालयांची नवीन “सवलतीची व्याख्या” तयार केली असून त्या अनुषंगाने अनेक रुग्णालये आता धर्मादाय श्रेणीत …
Read More »आता उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रतिनिधी धर्मादाय रूग्णालयातील बेड्सवर लक्ष्य ठेवणार धर्मादाय रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांच्या १८६ पदांच्या पदनिर्मितीस मान्यता
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी योजना कार्यान्वीत आहे. धर्मादाय रुग्णालयांत रुग्णांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी उपलब्ध असल्यास, त्यांना वेळेत उपचार मिळणे, योजनेची वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देण्यास सहाय्यक होईल. ही बाब विचारात घेऊन धर्मादाय रुग्णालयांमध्ये एकूण १८६ धर्मादाय आरोग्य सेवकांची …
Read More »निर्धन व दुर्बल नेत्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सरकारकडून सुधारणा मुंबई : प्रतिनिधी मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय नेत्र रुग्णालय किंवा वैद्यकीय केंद्रात अनुक्रमे मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya