छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …
Read More »अजित पवार म्हणाले, सिहांसनाधिष्ठीत पुतळा आहे, काय अभिवादन करायचे ते करा भाजपा आमदार मुनगंटीवारांच्या प्रश्नावरून पवारांनी दिले उत्तर
तिथीनुसार साजरी करण्यात येत असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमास दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित करत नेमकी शिवजयंती कोणत्या तारखेची असा सवाल विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे एका पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे …
Read More »
Marathi e-Batmya