Tag Archives: Chhatrapati Shivaji Maharaj revenue Campaign

चंद्रशेखर बावनकुळे यांची आशा, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून विश्वासनिर्मिती व्हावी पहिल्या टप्प्यात लाखो नागरिकांची प्रलंबित कामे निकाली

राज्यातील नागरिकांना महसूल सेवा सुलभ, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविले जावे. या अभियानांतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमध्ये जनसामान्यांची महत्वपूर्ण कामे करण्यास प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय समितीच्या आढावा बैठकीदरम्यान दिले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मंत्रालयात झालेल्या …

Read More »